• Img1
  • Img2
  • Img3
  • Img4
  • Img5

संभाजी ब्रिगेड बद्दल माहिती

मराठा सेवा संघाची स्थापना १ सप्टेंबर १९९० ला झाली. मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणे हे ध्येय-धोरण घेऊन निघालेल्या या चळवळीने विविधांगी रूपाने फुलण्यासाठी व फुलवण्यासाठी वेगवेगळ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून जाळे विणले. या शिर्षस्थाचा खड्गहस्त म्हणूनच ३२ कक्षांपैकी १ म्हणजे संभाजी ब्रिगेड.

क्षाञविर संभाजी महाराज जयंती

Program

१४ मे १६५७

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Program

जन्म:३० एप्रिल १९०९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Program

जन्म:१४ एप्रिल १८९१

toparrow